शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

By राकेश कदम | Updated: May 25, 2023 18:58 IST

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला.

साेलापूर : जगभरातील भाविकांना वैशिष्ठ्यपूर्ण पंढरपूर पाहता यावे यासाइी २७०० काेटी रुपयांचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे एकूण तीन डिझाइन आहेत. यापैकी एका डिझाइनला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच मंजुरी देईल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित हाेते. फडणवीस म्हणाले, पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत कामांसाठी ७० काेटी रुपये मंजूर केल आहेत. याप्रमाणे संपूर्ण तीर्थक्षेत्रात २७०० काेटी रुपयांची कामे हाेतील. आजवरचा राज्यातील सर्वात माेठा तिर्थक्षेत्र आराखडा असल्याचेही फडणवीस म्हणाले. 

केजरीवालांचे शरद पवाराबद्दलचे शब्द आठवतात का?दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. याचा भेटीबद्दल फडणवीस म्हणाले, अरविंद केजरीवाल काही वर्षांपूर्वी शरद पवारांना देशातील महाघाेटाळेबाज व्यक्ती म्हणाले हाेते. आता केवळ माेदींना विराेध म्हणून ते पवारांना भेटत आहेत.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस