शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दररोज जमा होणाऱ्या २५०० किलो वैद्यकीय कचऱ्याला सोलापुरात लावतात आग

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 27, 2023 22:12 IST

मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आहे.

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आहे. अशा या मेडिकल हबमध्ये रोज २५०० किलोहून अधिक मेडिकल कचरा अर्थात जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. बायोक्लिन या कंपनीकडून भोगाव डेपोत दररोज बायोमेडिकल कचरा नष्ट अर्थात जाळण्याचे करण्याचे काम चालते. याकरिता एकूण बारा गाड्या कार्यरत आहेत. जिल्ह्यातील १९०३ हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा गोळा केला जातो.

ही आकडेवारी कंपनीकडून मिळाली आहे. प्रत्यक्षात याहून अधिक कचरा रुग्णालयातून बाहेर पडत असल्याची माहिती आहे. घरगुती कचरा ज्या पद्धतीने गोळा करून नष्ट करण्याचा ठेका ठेकेदारांना देण्यात आला आहे, त्याच पद्धतीचा ठेका बायक्लिन कंपनीला बायोमेडिकल कचरा नष्ट करण्याचे काम दिले आहे. याकरिता छोट्या क्लिनिकला २६६ रुपये फी, तर मोठ्या हॉस्पिटलकडून प्रत्येक बेड मागे रूपये पाच  शुल्क घेतात. शस्त्रक्रिया साहित्य, सलाईनच्या प्लास्टिक बॅगा, युरिन बॅगा, ब्लड बॅगा, इंजेक्शन्स, बँडेज, प्लास्टर यासह इतर बायोमेडिकल कचरा रोज गोळा केला जातो. सलाईन बॉटल व इतर प्लास्टिक कचरा रिसायकलिंग केला जात असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेला मानवी अवयव, मांस किंवा मांसचा तुकडा देखील बायोमेडिकल कचऱ्यात जमा होतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर