शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

२५ कर्मचाऱ्यांनी केले सामूहिक मुंडन; जुन्या पेन्शनसाठी आंदोलनाची तीव्रता वाढली

By संताजी शिंदे | Updated: March 17, 2023 12:59 IST

गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.

सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा यासह अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी २५ कर्मचाऱ्यांनी सामूहिक मुंडन आंदोलन केले. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे निरसित करु नका, अनुकंपातत्वावर वारसांना विनाअट नियुक्त दया, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वीरपक्ष घेरडे, सिव्हिल हॉस्पिटल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव व वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे या तिघांनी प्रारंभी मुंडन करून या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष शंतनू  गायकवाड म्हणाले की, आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, परंतु सरकार कोणताही निर्णय घेत नाही. केवळ दोन ओळीचे पत्र आम्ही मागतोय, येत्या सहा महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा हे आंदोलन असे चालू राहील असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरPensionनिवृत्ती वेतन