शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धोत्री येथे २४ लाखाचा गुटखा पकडला, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:36 IST

अवैध गुटख्याची वाहतूक करणाºया ट्रॅक वर धाड टाकून येथून २४ लाखाचा गुटखा पकडला.

ठळक मुद्दे- उपविभागीय पोलीस अधिकारी प्रितमकुमार यावलकर यांची धडाकेबाज कारवाई- चालकासह ट्रक पोलीसांनी घेतला ताब्यात- पकडलेला गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या दिला ताब्यात

सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकोट विभाग प्रीतम कुमार यावलकर यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धोत्री (तालुका दक्षिण सोलापूर) येथे अवैध गुटख्याची वाहतूक करणाºया ट्रॅक वर धाड टाकून येथून २४ लाखाचा गुटखा पकडला.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक एम एच ४४ ९५५५ यामध्ये बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर, सपोनि दीपक जाधव ,पोना / महादेव जाधव ,पो.का सचिन खंडागळे, श्रीकांत जमादार ,कपिल काटकर लक्ष्मण काळजे आदींनी घटनास्थळी जाऊन अवैध प्रकारचे हिरव्या रंगाचे गोवा गुटखा असेलेले एकूण  २७६ पोते त्याची अंदाजीत किंमत २४ लाख रुपये इतकी आहे.

संबंधित वाहन व मुद्देमाल तात्काळ ताब्यात घेऊन अक्कलकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले़ पुढील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांच्या ताब्यात दिलेला आहे़ पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर ते करीत आहेत. सदर कारवाई पोहेकॉ सोमनाथ वाळुंजकर, नुरुद्दीन मुजावर पोना  गोपाल बुकानूरे त्यांनी केली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ