शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादच्या महिलेचा सोलापुरात मृत्यू; 'कोरोना' चे २२ रुग्ण वाढले

By appasaheb.patil | Updated: May 14, 2020 19:29 IST

सोलापुरातील रुग्ण संख्या पोहचली ३३० वर; १०६ जणांनी केली 'कोरोना'वर मात...!

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील 'कोरोना' बाधितांची संख्या आज २२ ने वाढून ३३० इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १ नं वाढून २२ झाली आहे. 

आज एका दिवसात १२१ जणांचे अहवाल प्राप्त झाले यात ९९ निगेटिव्ह तर २२ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात ८ पुरूष आणि १४ महिलांचा समावेश आहे. एक महिला मृत पावली आहे.

 आत्तापर्यंत एकूण ३७१३ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील ३४८१ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ३१५१ निगेटिव्ह तर ३३० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या २२ इतकी आहे. तर केगांव क्वारंटाईन सेंटरमधून ८८ जणांना सोडण्यात आले.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांत १८१ पुरूष तर १४९ महिलांचा समावेश आहे. तर मृत २२ मध्ये ११ पुरूष, ११ महिलांचा समावेश आहे.

आता पर्यंत एकूण १०६ जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं आहे. आज जी महिला मृत पावली ती ६५ वर्षिय सूलतानपूर उस्मानाबाद येथील आहे. नई जिंदगीत नातेवाईकांकडे ती १८ मार्चला आली होती. १२ मे रोजी त्रास होवू लागल्यानं सिव्हीलमध्ये उपचारासाठी आली. सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद