शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी २०६ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:51 IST

११३३ कर्मचारी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

ठळक मुद्दे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  २६ सप्टेंबर रोजी मतदान २०६ मतदान केंद्रांवर ६० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बदोबस्त

सोलापूर : जिल्ह्यातील आॅक्टोबर महिन्यात मुदत संपणाºया ६१ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी २६ सप्टेंबर रोजी २०६ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १ हजार १३३ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींसाठी ६ केंद्रांवर मतदान तर माढा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींसाठी ९ केंद्रांवर मतदान होत आहे. बार्शी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींकरिता १० केंद्रांवर, मोहोळमधील ४ ग्रामपंचायतींसाठी १३ केंद्रांवर, पंढरपूर तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी १५ केंद्रांवर, माळशिरस तालुक्यातील ९ ग्रामपंचायत्साठी ३७ केंद्रांवर, सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी १९ केंद्रांवर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी १९ केंद्रांवर, अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ४० केंद्रांवर मतदान होणार आहे. या २०६ मतदान केंद्रांवर ६० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बदोबस्त असणार आहे.

 मतदानासाठी स्थानिक सुट्टी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  २६ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

संवेदनशील १३ मतदान केंद्रे बार्शी तालुक्यातील सुर्डी, माळशिरस तालुक्यातील पिलीव आणि सुळेवाडी, मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी, हुन्नूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे, अक्कलकोट तालुक्यातील तळेवाड, धारसंग, केगाव बु., म्हैसलगी, कुडल, केगाव ख., कल्लकर्जाळ अशी १३ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत