शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांत सहावीतील मुलाने संपवले जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:02 IST

सोलापुरमध्ये वडिलांच्या निधनानंतर अल्पवयीन मुलाचे टोकाचे पाऊल

Solapur Crime: 

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील एका १२ वर्षीय मुलाने वानेवाडी येथे स्वतःच्या हॉटेलच्या मागे एका शेतातील लिंबाच्या झाडास सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. समर्थ नानासाहेब काळे असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

समर्थ हा भारत काळे यांचा पुतण्या असून, तो लहान भाऊ नानासाहेब साधू काळे यांचा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबासह मागील चार वर्षांपासून कुसळंब येथे त्याचे हॉटेल असून, तो हॉटेल व्यवसाय करून त्यावर त्याचे कुटुंबाचा उदर्निवाह चालवतो. नानासाहेब यास संस्कार व समर्थ अशी दोन मुले आहेत. संस्कार हा आठवी तर समर्थ सहावीच्या वर्गात कुसळंब येथील शाळेत शिक्षण घेतात. आई व भावाबरोबर समर्थ जेवण उरकून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शौचालयाला जातो, म्हणून तो हॉटेलच्या पाठीमागे शेतात गेला. बराच वेळ तो आला नसल्याने मोठा भाऊ संस्कार हा त्याला पाहायला गेला असता, तो लिंबाच्या झाडास गळफास घेतलेला दिसला.

पाच दिवसांपूर्वी पित्याचे निधन 

२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याच्या वडिलाचे निधन झाले आहे. तेव्हापासून ही मुले नानासाहेब यांच्याजवळ जवळ राहतात. त्याची पत्नी व दोन मुले हे तिसऱ्या दिवसाचा विधी झाल्यानंतर कुसळंब येथे आले होते. पुतण्या समर्थ काळे हा इयत्ता सहावीमध्ये कुसळंबमध्ये शिकत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur: Sixth-grader dies by suicide days after father's death.

Web Summary : A 12-year-old boy in Kuslamb, Solapur, tragically ended his life by hanging himself from a tree. The boy, a sixth-grader, was grieving the loss of his father, who passed away just five days prior. He was found by his brother.
टॅग्स :Solapurसोलापूर