शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दहावीच्या बोर्डाची उद्यापासून सोलापुरात परीक्षा; प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थीच बसणार

By appasaheb.patil | Updated: March 1, 2023 11:57 IST

दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी होणार असून पहिला पेपर मराठीचा असणार आहे

सोलापूर - महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने उद्या २ मार्च २०२३ पासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ६४ हजार ४२४ विद्यार्थी बसणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १७६ परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी होणार असून पहिला पेपर मराठीचा असणार आहे. जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रे संवेदनशील असणार आहे. कॉफीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. एकाच वर्गात सामुहिक कॉफीचा प्रकार निर्दशनास आल्यास संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक तास व परीक्षेनंतर एक तास असे पाच तास केंद्रावर बैठे पथक असणार आहे. 

सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षा सुरळीत सुरू असून कॉफीमुक्त अभियान राबविण्यात प्रशासन यशस्वी होत असल्याचे सांगण्यात आले. अनेक परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावरही पोलिसांनी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :ssc examदहावी