शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही

By appasaheb.patil | Updated: February 20, 2023 15:14 IST

सोलापूरकरांना दिलासा; मोठया प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. या अंदाजपत्रकास मार्च महिन्यात अंतिम मंजूरी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.

सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक सोमवारी उपायुक्त तथा मुख्यलेखापाल विद्या पोळ यांनी आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मछिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

१०७५ कोटीचे हे जमा बाजूचे बजेट असून पालिकेला विविध बाबींपासून मिळणारं उत्पन्न ६७७ कोटी अपेक्षित आहे तर भांडवली कामासाठी ७० कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमध्ये केंद्र आणि राज्याकडून ३२५ काेटी इतके अनुदान अपेक्षित धरले आहे. बजेटमध्ये सर्व प्रभागांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी नियोजन केल्याचेही आयुक्तांनी सांगितले. याशिवाय शहरातील दोन उड्डाणपुल, अमृत योजना, पाणीपुरवठा, ड्रेनेज, निवडणुक खर्चासाठीचीही तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMuncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2023