शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Youth Fell On Dance Floor: 'चुम्मा दे' गाण्यावर रिसेप्शनमध्ये डान्स करत होता तरुण; अचानक खाली कोसळला, मित्रांना वाटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 15:05 IST

Youth Fell On Dance Floor: घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहपूर पोलीस ठाणे हद्दीत जामुन ढाना गाव आहे.  येथील एका लग्न समारंभात ३२ वर्षीय तरुण डान्स करत होता.

मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका लग्न समारंभावेळी खळबळजनक घटना घडली आहे. रिसेप्शनवेळी एक तरुण नाचता नाचता अचानक खाली कोसळला. तेव्हा लोकांना काहीच समजले नाही. मित्रांसह लोकांना वाटले की हा त्याच्या डान्समधीलच प्रकार आहे किंवा तो नाटक करतोय. मात्र, काही वेळातच लोकांच्या गांभीर्य लक्षात आले आणि धावपळ उडाली. बेशुद्ध अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहपूर पोलीस ठाणे हद्दीत जामुन ढाना गाव आहे.  येथील एका लग्न समारंभात ३२ वर्षीय तरुण डान्स करत होता. त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो आला होता. शुक्रवारी लग्न झाले, शनिवारी रिसेप्शन होते. डीजे सुरु असल्याने तो नाचत होता, काही वेळातच तो नाचता नाचता खाली कोसळला. 

तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की, आम्हाला वाटले की त्याच्या डान्सचाच प्रकार आहे. परंतू तो काही वेळ तसाच पडल्याने काहीतरी विपरित घडल्याचे लक्षात आले आणि आम्ही त्याच्याकडे धाव घेतली. त्याला उचलले परंतू तोवर त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टेमला पाठविला आहे. रिपोर्टनंतर योग्य कारण समजणार आहे. त्या तरुणाला पाच वर्षांची मुलगी आहे, तसेच त्याला तीन बहीणी आहेत. आज त्याचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांकडे सोपविला आहे. 

टॅग्स :marriageलग्न