शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हायवे क्रॉस करताना दिसला विशाल अजगर, रस्त्यावर ट्रॅफिक जाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 11:19 IST

Python Video: आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हिडीओ घेऊन आलोत जो बघून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओत एक भलामोठा अजगर हायवेवर रस्ता क्रॉस करताना दिसला.

Python Video: सोशल मीडियावर अलिकडे सापांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ आपण बघतो की, साप मनुष्यांजवळ आले तर लोक घाबरले किंवा साप पकडून वेगळे करण्यात आले. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हिडीओ घेऊन आलोत जो बघून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओत एक भलामोठा अजगर हायवेवर रस्ता क्रॉस करताना दिसला.

सोशल मीडियावर झालेल्या या व्हिडीओत एक विशाल अजगर रस्ता क्रॉस करताना दिसत आहे आणि त्याला बघून लोक थक्क झाले आहेत. इतका मोठा अजगर रस्ता क्रॉस करत असल्याने दोन्हीकडील ट्रॅफिक थांबलं आहे. तेच अजगर आरामात रस्ता क्रॉस करतो. यावेळी बरेच लोक त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड करत आहेत. 

हा व्हिडीओ Snake.wild नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडीओ ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ दोन मिनिटांचा आहे आणि रस्ता क्रॉस करायला अजगराला वेळही भरपूर लागला. पण इतक्या वेळात अजगराला हात लावण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही.

अजगराचा हा व्हायरल व्हिडीओत आतापर्यंत २ लाख ४० हजार लोकांनी पाहिला आहे. तर लाइक्स आणि कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. लोक त्या लोकांचं कौतुक करत आहेत ज्यांनी इतक्या विशाल अजगराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप