शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Video : नजरेनं घात केला; त्यानं तिच्याकडे पाहिलं अन् 'हिनं' लॅपटॉपच डोक्यात घातला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:47 IST

विमानात घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.

विमानात घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकन एअरलाइन्समध्ये एका महिलेने तिच्या बॉयफ्रेन्डच्या डोक्यात लॅपटॉप मारला. कारण तो दुसऱ्या महिलेकडे बघत होता.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात महिला तिच्या बॉयफ्रेन्डवर ओरडताना दिसत आहे. इतकेच नाही तर महिलेचा बॉयफ्रेन्ड जागेवरून उठून गेल्यावर ती त्याच्या मागे गेली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे विमानातील इतर प्रवाशांना चांगलाच धक्का बसला. हे विमान मायामीहून लॉस एंजेलिसला जात होतं. 

महिला आणि तिचा बॉयफ्रेन्ड आजूबाजूला बसले होते. अशात महिलेची आणि तिच्या बॉयफ्रेन्डची बाचाबाची सुरू झाली. पण ही बाचाबाची इतकी वाढली की, तिने त्याच्या डोक्यात तिच्याकडील लॅपटॉप मारला. अशात फ्लाइट अटेंडंटने दोघांना शांत राहण्याची विनंती केली. पण महिला काही ऐकायला तयार नव्हती. ती तिची बॅग घेऊन विमानाच्या समोरच्या भागात गेली.

नंतर पायलटने महिलेला तिने घातलेल्या गोंधळासाठी फाइन लागेल असंही सांगितलं. त्यावर तिने फारसं लक्ष दिलं नाही. त्यांचा हा व्हिडीओ ३० हजार वेळा रिट्विट करण्यात आला आहे. महिलेला नंतर अटक करण्यात आली.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलairplaneविमान