शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

हॉटेलच्या रूममध्ये सापडल्या अशा वस्तू, बघून महिलेचा वाढला पारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 14:59 IST

पॅरिसमध्ये ट्रीपवर गेलेल्या महिलेसोबत असंच काहीसं घडलं. @‌eemeecee या ट्विटर आयडीवरून महिलेने याबाबत सगळं काही सांगितलं. 

एखाद्या सहलीला गेल्यावर हॉटेल किंवा होम स्टेमध्ये आधी गेलेल्या लोकांचा बराच कचरा पडलेला असतो. ही फारच कॉमन बाब आहे. पण बऱ्याचदा काही लोक अशा अशा वस्तू सोडून जातात ज्यांचा कधी विचारही केला नसेल. पॅरिसमध्ये ट्रीपवर गेलेल्या महिलेसोबत असंच काहीसं घडलं. @‌eemeecee या ट्विटर आयडीवरून महिलेने याबाबत सगळं काही सांगितलं. 

महिलेच्या या ट्विट पोस्टला आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिलं की, मला मदत आणि रिट्विटची गरज आहे. आम्ही पॅरिसमध्ये एक आठवड्यासाठी एअरबीएनबी हॉटेलमध्ये साधारण 97 हजार रूपये पे केले होते. आज आम्ही पोहोचलो आणि रूममध्ये गेल्यावर डिल्डो आणि सेक्स टॉइज दिसले. हे फारच घाणेरडं आणि धक्कादायक आहे.

महिलेने जे फोटो शेअर केले त्यात धुळीने माखलेला एक टेबल आणि बॉक्समध्ये काही वस्तू दिसत आहेत. यात एक पर्पल कलरचं व्हायब्रेटर, ल्यूबच्या दोन बॉटल, वार्मिंग ड्यूरेक्स ल्यूबची एक बॉटल तसेच एक चार्जिंग केबल दिसत आहे.

महिलेने लिहिलं की, हे फारच चुकीचं आहे आणि हे लोक आमच्या पैशांसोबत, आमच्या वेळेसोबत खेळ करत आहेत. इथे कोळीही आहेत. आम्ही फार निराश आहोत. एका दुसऱ्या ट्विटमध्ये तिने दावा केला की, तक्रार केल्यावर फक्त सफाई करण्यात आली. 

ती असंही म्हणाली की, रूममधील कपाट कपड्यांनी भरलेले होते. त्यामुळे  त्यांनी सोबत आणलेले कपडे ठेवण्यासाठी त्यांना जागाच नव्हती. महिलेच्या पोस्टवर 300 कमेंट्स आल्या. लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल