शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून महिलेनं गाईसोबत केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 20:25 IST

woman marries cow : या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.  

नवी दिल्ली : एका महिलेने चक्क गाईसोबत लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. महिलेच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र, या महिलेने असे का केले? यामागील कारणही मजेशीर आहे. या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.  

कंबोडियाच्या (Cambodia) क्राती प्रांतात राहणारा खिम हांग (74) अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे गाईसोबत लग्न. द सनच्या (The Sun) वृत्तानुसार,  खिम हांग या महिलेने गाईसोबत लग्न केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. मात्र गावातील अनेक लोकांचा दावा आहे की, त्यांनी हे लग्न पाहिले आहे आणि त्यांनी त्यात हजेरीही लावली आहे.

महिलेने गाईसोबत का लग्न केले?दरम्यान, खिम हांग या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर खिम हांग यांनी एका गायीशी लग्न केले, कारण तिचे असे म्हणणे आहे की, तिच्या मृत पतीने गायीच्या रूपात दुसरा जन्म घेतला आहे. खिम हांग यांना तिच्या मृत पतीचे सर्व गुण या गायीमध्ये जाणवतात. आता ही गाय खिम हांग यांच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची सदस्य बनली आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याची सेवा करते.

'पतीसारखे माझ्यावर प्रेम करते'खिम हांग यांनी म्हटले की, गायीचा जन्म झाला तेव्हा तिने तिच्यासोबत बराच वेळ घालवला. या दरम्यान गाय माझे हात आणि चेहरा चाटत असे आणि अनेक वेळा ती माझे चुंबन घेत असे. पती जसे माझ्यावर प्रेम करत होते, तसेच गाय माझ्यावर प्रेम करत आहे. त्यामुळे मला वाटले की गायीच्या रूपात माझा नवरा परत आला आहे. 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल