शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एअरपोर्टवर 'या' ठिकाणी झोपून बनवलं रील, यूजर म्हणाले - वायरस इथेही पोहोचलाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:11 IST

कधी मार्केटमध्ये तर कधी मेट्रोमध्ये लोक व्हिडीओ बनवतात. असाच एक अजब व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत येण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करायला लागले आहेत. लोक इतके हरवून जातात की, आजूबाजूला काय आहे किंवा ते कुठे आहेत याचंही त्यांना भान नसतं. कधी मार्केटमध्ये तर कधी मेट्रोमध्ये लोक व्हिडीओ बनवतात. असाच एक अजब व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

रील्स बनवण्याची क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. जिथे संधी मिळेल तिथे कॅमेरा घेऊन सुरू होतात. शाळा, कॉलेज, ऑफिस, गार्डन सगळीकडे हेच चित्र आहे. जणू त्यांना रील्स बनवण्याचा आजारच झाला आहे. अनेकदा त्यांना असं करणं महागातही पडतं.

एक महिला विमानतळावर Baggage Carousel वर झोपताना दिसत आहे. ज्यात कंटेंट क्रिएट केल्यामुळे येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.व्हिडीओ desimojito नावाच्या एका यूजरने एक्सवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्याने लिहिलं की, 'वायरस विमानतळावरही पोहोचला आहे'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 2 मिलियन वेळा बघितला गेला आहे. महिलेने इथे अशा अशा गोष्टी करत आहे की, लोकांनी तिच्यावर टिका केली आहे.

एका यूजरने कमेंट केली आहे की, 'हा विमानतळाच्या सगळ्यात खतरनाक भागांपैकी एक आहे आणि ती तिथे झोपली आहे. तिच्यावर दंडात्मक कारवाई करून लाखो रूपये दंड लावा'. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हे काय आहे? कमीत कमी विमानतळाला तर सोडून द्या'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके