शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

6 वर्ष जुना बॉयफ्रेंड निघाला बॉस, इंटरव्ह्यू देताना तरूणी झाली हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:21 IST

सोशल मीडिया साइट टिकटॉकवर या तरूणीने तिची स्टोरी शेअर केली. तिने सांगितलं की, जेव्हा ती 19 वर्षांची होती तेव्हा तिची भेट एका तरूणासोबत झाली होती.

प्रेम हे फार नाजूक नातं असतं. या नात्यात दोन लोक आपलं सगळं एकमेकांना सोपवतात. समोरच्या व्यक्तीचा आनंद आणि दु:खं सगळं आपलं असतं. पण हे तेव्हाच होतं जेव्हा नातं खरं असतं. जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ आपल्या फायद्यासाठी प्रेमाच नाटक करतात. पण ते म्हणतात ना की, वरचा सगळं बघतोय. सोशल मीडियावर एका तरूणीला तिच्या कर्माचं फळ मिळाल्याची स्टोरी खूप व्हायरल होत आहे.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारी रियलिए जोएटने तिच्यासोबत घडलेली रिअर लाइफ स्टोरी शेअर केली. जोएटने दावा केला की, ज्या तरूणाला तिने 6 वर्षाआधी अचानक ब्लॉक केलं होतं, ज्याला प्रेमाची स्वप्ने दाखवून सोडलं होतं तोच तिच्या बॉस म्हणून समोर आला. जोएट एका इंटरव्ह्यूसाठी गेली होती. तिथेच तिने त्याला पाहिलं. तिने त्याला बघताच ओळखलं होतं. पण तिला नोकरी गरज होती म्हणून ती इंटरव्ह्यू मधेच सोडू शकली नाही.

सोशल मीडिया साइट टिकटॉकवर या तरूणीने तिची स्टोरी शेअर केली. तिने सांगितलं की, जेव्हा ती 19 वर्षांची होती तेव्हा तिची भेट एका तरूणासोबत झाली होती. दोघेही 6 वर्षाआधी रिलेशनशिपमध्ये होते. पण तरूण नात्यात जास्तच सीरिअस झाला होता. तो या नात्याबाबत फार गंभीर होता, पण तरूणीला केवळ टाइम पास करायचा होता. अशात तिने एक दिवस अचानक त्याला सगळीकडून ब्लॉक केलं. त्याच्यासोबतचे संबंध तोडले.

ही स्टोरी टिकटॉकवर शेअर केल्यावर याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 6 वर्षानी 25 ची झालेली जोएटने न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की, तिने त्याला दगा दिला होता, कदाचित ही त्याची शिक्षा होती की, आज त्याच तरूणाकडे नोकरीसाठी तिला जावं लागलं. तरूणीला नोकरीची गरज होती. इंटरव्ह्यू दरम्यान तरूणाने तिला ओळखलं होतं. पण त्याने कोणताही सूड घेतला नाही. उलट तिला नोकरीवर ठेवलं. पण जोएटने  नोकरी नाकारली कारण तिला दुसऱ्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल