शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसाचे वीज बिल आले ३७ लाख रुपये; बिल पाहून महिलेला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:31 IST

आपल्या देशात वीज बील वापरापेक्षा जास्त येण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विजेच्या अति बिलामुळे जगभरातीलही लोक त्रस्त आहेत.

आपल्या देशात वीज बील वापरापेक्षा जास्त येण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विजेच्या अति बिलामुळे जगभरातीलही लोक त्रस्त आहेत. घरगुती वीजबिल काही हजारांमध्ये येत असते. पण एखाद्याचे एका दिवसाचे वीज बिल ३७ लाख रुपये आले येईल अशी आपण कल्पनाही करु शकत नाही. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. एका महिलेला एका दिवसाचे वीजबिल ३७ लाख रुपये आल्याचे समोर आले आहे. 

एका महिलेला हे वीजबिल आले आहे."आम्ही दिवे बंद केल्याशिवाय झोपत नाही. आम्ही वीजेची नेहमी बचत करतो.तरीही मला एवढे जास्त वीजबिल आहे, हे बील पाहून मला धक्काच बसला असल्याचे महिलेने सांगितले.

एका अहवालानुसार, ब्रिटनमधील २५ वर्षीय माइल्स प्रायर ही सकाळी उठली आणि जेव्हा तिने तिचे एसएसई स्मार्ट मीटर पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. पूर्वी तिचे दैनंदिन वीज वापर १.८० डॉलर होते, पण त्या दिवशी मीटरमध्ये ही रक्कम खूपच जास्त असल्याचे दिसून आले. 

IND vs SA: कुणी कॅमेऱ्यात घेतं का कॅमेऱ्यात! मुरली कार्तिकच्या मागे चहरने केलेल्या कृत्याने पिकला हशा, Video Viral

या महिलेचे नाव माइल्स प्रायर ही वेस्ट ससेक्स येथे दोन बेडच्या फ्लॅटमध्ये राहते आणि तिच्या घरात ओव्हनही नाही. ती वीज कमी प्रमाणात वापरते. वीजेचा अति वापर कधी करत नाही. तिला हे वीजबिल वीज विभागाच्या चुकीमुळे आल्याचे समोर आले आहे. त्याबाबत तिने वीज विभागाला माहिती दिली आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलelectricityवीज