शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : समुद्रात परफॉर्म करत होती तरूणी, अचानक आला मोठा मासा आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:07 IST

Viral Video : ही महिला जलपरीचा ड्रेस घालून अ‍ॅक्वेरिअममध्ये डान्स करत होती. तेव्हाच अचानक एका मोठ्या मास्यानं तिच्यावर हल्ला केला.

Giant Fish Tried To Eat Mermaid Video: जलपरीच्या ड्रेस परफॉर्म करत असलेल्या एका रशियन तरूणीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला जलपरीचा ड्रेस घालून अ‍ॅक्वेरिअममध्ये डान्स करत होती. तेव्हाच अचानक एका मोठ्या मास्यानं तिच्यावर हल्ला केला. जे बघून तिथे उपस्थित लोक हैराण झाले. सुदैवानं तरूणीला फार काही होत नाही.

Ladbible वेबसाईटनुसार, २२ वर्षीय रशियन जलपरी अॅनिमेटर चीनच्या जिशुआंगबन्नामध्ये अॅक्वेरिअमच्या आत परफॉर्म करत होती. तिथे अनेक प्रेक्षकही उपस्थित होते. तरूणी परफॉर्म करत असताना अचानक एक मोठा मासा तिथे आला आणि तिच्या हल्ला केला. तरूणी घाबरली, पण तिने हिंमत दाखवत आपलं डोकं मास्याच्या तोंडातून सोडवलं. साधारण ६ सेकंदाची ही क्लीप इथेच संपते. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला. यूजर्सनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिशुआंगबन्ना प्रिमिटिव फॉरेस्ट पार्कवर ही घटना लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

Instagram वर ही रील @meerkat.mediaa नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटी १९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. पोस्टवर आतापर्यंत ६ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके