शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Lamborghini च्या टपावर चढून डान्स करू लागली तरूणी, त्याआधी जे झालं ते बघून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 10:48 IST

Viral Video : ती रील बनवण्यासाठी पार्क केलेल्या एका Lamborgini च्या टपावर डान्स करण्यासाठी चढते.

Viral Video : आजकाल लोक रील बनवण्याच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करताना दिसत आहेत. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत किंवा येत असतात ज्यात लोकांनी रील बनवता बनवता जीव गमावला तर कधी अपघाताचे शिकार झाले. तर काही लोकांना खूप मोठं नुकसान करून घेतलं. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. 

रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओत @snowbunnyjelly नावाची एक टिकटॉक यूजर आहे. ती रील बनवण्यासाठी पार्क केलेल्या एका Lamborgini च्या टपावर डान्स करण्यासाठी चढते. ती समोरून धावत येते आणि बोनेटवरून कारच्या टपावर चढते. पण जेव्हा ती कारच्या विंडशील्डवर पाय देते तेव्हा काच फुटते. पण तरीही तरूणी दुर्लक्ष करून डान्स करत राहते.

MC dances on top of car and breaks the windshield 🤦‍♂️
byu/EthanthegamerGD inImTheMainCharacter

व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, लोक केवळ व्ह्यूजसाठी आणि लाइक्स मिळवण्यासाठी असं का करतात? ही तरूणी कारवर चिखल फेकणे, कारच्या टपांवर उड्या मारणे आणि कारवर वटवाघळं सोडणे असे व्हिडीओ बनवत असते.

व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका व्यक्तीने लिहिलं की, इतक्या महागड्या कारचा सत्यानाश केला आणि निर्लज्जपणे डान्स करत आहे. काही लोकांना काच इतक्या सहज कशी फुटली याबाबत प्रश्न पडला तर काही म्हणाले की, हे स्क्रिप्टेड असू शकतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके