शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Viral: महिलेची चोरी करण्याची पद्धत पाहून व्हाल हैराण, लोकांना आवरत नाहीये हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 12:38 IST

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे सुपरमार्केटमध्ये एक जड चेनसॉ चोरी करण्याचा प्रयत्न करत होती.

सोशल मीडियावर आजकाल चोरीचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंमध्ये चोरांची चोरी करण्याची पद्धत पाहून लोक हसू आवरू शकत नाहीत. तर काही व्हिडीओ पाहून लोक हैराण होतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेने ज्याप्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला ते बघून लोक हैराण झाले आणि त्यांना हसूही फुटलं. कारण ती चोरी करण्यात तर यशस्वी ठरली नाही, पण तिची चोरी करण्याची पद्धत चर्चेचा विषय बनली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे सुपरमार्केटमध्ये एक जड चेनसॉ चोरी करण्याचा प्रयत्न करत होती. कॅमेराकडे लक्ष न देता ती चेनसॉ उचलते आणि मग पॅंटमध्ये लपवण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते काही जमत नाही आणि ते काढून टाकते. नंतर पुन्हा ती चेनसॉ मागच्या बाजूने लपवण्याचा प्रयत्न करते. पण त्यातही तिला यश मिळत नाही. त्यामुळे ती वैतागते. यादरम्यान ती हे विसरते की, तिचा हा कारनामा कॅमेरात कैद झालाय.

एखादी छोटी वस्तू असती तर महिला चोरी करण्यात यशस्वी ठरली असती. पण चेनसॉ लपवणं फारच अवघड काम होतं. तिने चोरी करण्याच्या अनेक पद्धती वापरल्या. पण तिला यात काही यश मिळालं नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि तुमच्या लक्षात येईल की, लोक का हसत आहेत. हा व्हिडीओ रेडीट यूजरने शेअर केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि लोक यावरून मजा घेत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके