शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत इंटिमेट करताना अचानक Facebook Live सुरु झालं, ४६ जणांनी पाहिलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:24 IST

ही महिला तिच्या पतीसोबत खासगी क्षण रेकॉर्ड करत होती. पण त्याचवेळी अशी घटना घडली ज्यामुळे तिला शरमेने मान खाली घालावी लागली.

आजकाल सोशल मीडियावर अनेक जण सक्रीय असतात. या माध्यमातून रातोरात स्टार बनतात. वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याकडे अनेकांचा कल असतो. सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. कोट्यवधी लोकं फेसबुकचा वापर करतात. फेसबुकच्या माध्यमातून जगभरात पोहचताच. पण एका अमेरिकन महिलेच्या चुकीमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली आहे.

ही महिला तिच्या पतीसोबत खासगी क्षण रेकॉर्ड करत होती. पण त्याचवेळी अशी घटना घडली ज्यामुळे तिला शरमेने मान खाली घालावी लागली. जेव्हा महिला बेडरुममध्ये इंटिमेट मोमेंट मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती. तेव्हा चुकून तिच्याकडून फेसबुक लाईव्ह(Facebook Live) सुरु झालं. त्यानंतर महिलेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ ते बंद केले. परंतु या घटनेने नेटिझन्स हैराण झाले. महिलेने टिकटॉक व्हिडीओवर तिच्या चुकीमुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागला असा अनुभव शेअर केला.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिच्या टिकटॉक व्हिडीओवर हा प्रसंग शेअर करताना सांगितले की, मला पतीसोबत इंटिमेंट मोमेंट कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा होती. मी मोबाईलवर कॅमेरा सुरु केला. तेव्हा अचानक फेसबुक लाईव्ह सुरू झाले. माझे खासगी क्षण लाईव्ह लोकांनी पाहिले. यात माझे वडीलही होते असं महिलेने सांगितले.

फेसबुक लाईव्ह व्हिडीओ नेमका कसा सुरू झाला हे माहिती नाही. जवळपास ४६ लोकांनी ते पाहिले. त्यात वडीलही होते. जेव्हा तिला या गोष्टीची कल्पना झाली. तेव्हा आठवडाभर तिला शरमेने मान खाली घालून राहावं लागलं. तिच्या खोलीत ती खूप रडत होती. मी माझा फोन विना लॉक करता ठेवला होता आणि रोमान्स करत होती. तेव्हा अचानक हा फेसबुक लाईव्ह सुरू झाला. सोशल मीडियावर या घटनेवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही युजर्सने म्हटलं की आम्हाला नवा धोका कळला तर काही यापुढे सतर्क राहा असं सांगितले. सध्या या महिलेचा अनुभव सांगणारा  व्हिडीओ २ लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे.

टॅग्स :Facebookफेसबुक