शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने व्हॉट्स अ‍ॅप फॅमिली ग्रुपवर मेसेज पाठवला, घरचे मेसेज वाचून झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:55 IST

शिक्षणासाठी, नोकरीसाठी अनेकांना स्वत:चे शहर, घर सोडून बाहेर रहावे लागते. अनेकजण वसतिगृहात राहतात. यावेळी सर्वांनाच घरच्या जेवनाची आठवण येते.

शिक्षणासाठी, नोकरीसाठी अनेकांना स्वत:चे शहर, घर सोडून बाहेर रहावे लागते. अनेकजण वसतिगृहात राहतात. यावेळी सर्वांनाच घरच्या जेवनाची आठवण येते. घरच्या जेवनाची चव आपल्याला बाहेरच्या जेवनात येत नाही. वसतिगृहातील जेवणाचा कंटाळा आल्याने अनेकजण बाहेरचे खाणे पसंत करतात. जेव्हा एखादा विद्यार्थी त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांना चांगले पदार्थ खायला आवडतात. आपण घरी आल्यानंतर वसतिगृहातील मित्रांसाठीही आपण घरचे पदार्थ घेऊन जातो. 

सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे, हे पाहिल्यानंतर  तुम्हालाही तुमचे हॉस्टेलचे दिवस आठवतील. एक मुलगी जेव्हा तिच्या घरी जाणार होती, तेव्हा तिने तिच्या फॅमिली ग्रुपवर असा मेसेज केला, जो पाहून पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर, मुलगी अनेक दिवसांनी घरी परतत होती आणि तिने तिच्या आवडीच्या पदार्थांची यादी आधीच बनवली होती. व्हॉट्सअॅप फॅमिली ग्रुपवरील चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चॅटचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

समुद्रात पोहताना कधी शार्क जवळ आला त्यांना कळलंच नाही, आणि मग...पाहा व्हायरल व्हिडिओ

घरी परतणाऱ्या एका मुलीने वसतिगृहातून घरी आल्यावर मेनूमध्ये तिला आवडलेल्या गोष्टींची यादी पाठवली. स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने त्यांच्या पालकांना तिने सांगितलेल्या गोष्टींची यादी तयार करण्यास सांगितली. या यादीमध्ये - फिश टिक्का, कबाब, बिर्याणी आणि अगदी न्यूटेला चीजकेक यांचा समावेश आहे. 'मुलगी 16 तारखेच्या संध्याकाळी 5 महिन्यांनंतर घरी येत आहे, असं वडिलांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके