शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोत तुम्हाला आधी महिला दिसली की पुरूष? उत्तरातून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:56 IST

Mind Journal कडून एक ड्रॉइंग शेअर करण्यात आलं आहे. ज्यात असं काही लपलं आहे जे मेंदूला चालना देतं आणि तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही सांगतं.

मनुष्याचा मेंदू एक फारच किचकट अवयव आहे. ज्याचं रचना एकसारखीच असते पण प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगवेगळा काम करतो. एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. हा वेगळा दृष्टीकोन व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबाबत सांगत असतो. तुम्हीही एक छोटीशी टेस्ट करून या फोटोला बघून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत जाणून घेऊ शकता.

Mind Journal कडून एक ड्रॉइंग शेअर करण्यात आलं आहे. ज्यात असं काही लपलं आहे जे मेंदूला चालना देतं आणि तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही सांगतं. फक्त तुम्हाला इतकं सांगायचं आहे की, फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट यात काय दिसते. याचं उत्तर हे सांगले की, तुमच्यात एक सामान्य व्यक्ती लपली आहे की एका लीडर.

Mind Journal कडून शेअऱ करण्यात आलेल्या या फोटोत ना असा रंग आहे ना कोणती गोष्ट ज्याने तुम्ही हैराण व्हाल. फोटोत एक साधं ड्रॉइंग आहे. जे लाइन्सने बनलेलं आहे. या ड्रॉइंगमध्ये दोन गोष्टी लपल्या आहेत. काहींना हा फोटो पाहताच महिलेचं शरीर दिसत आहे तर काहींना पुरूषाचा चेहरा. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की, तुमच्या डोळे स्केचमध्ये सर्वातआधी काय बघतात?

जर तुम्हाला स्केच बघताच सर्वातआधी महिलेचं शरीर दिसत असेल, तर तुमचं चरित्र फार उदार आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं सकारात्मक कौतुक करतात आणि तुम्हाला एक कुशल व्यक्ती म्हणून बघतात. तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती आहात आणि तुमचं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करता. 

एकूणच काय तर तुम्ही एक संतुलित सामाजिक व्यक्ती असण्याचा पुरावा मिळतो. जर तुम्हाला फोटो एका पुरूषाचा चेहरा दिसत असेल तर तुम्ही असे व्यक्ती आहात जे आपल्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. तुमच्यात नेतृत्व करण्याच क्षमता आणि एनर्जी लेव्हलही हाय राहते. तुम्ही तुमच्यासाठी सोप्या गोष्टी निवडत नाही आणि सकारात्मक लोकांसोबत राहणं तुम्हाला पसंत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके