शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बाइकची नंबर प्लेट बघून लोक पडले बुचकळ्यात, काहींनी दिलं बरोबर तर काहींनी चुकीचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:06 IST

Viral Puzzle : सध्या एका नंबर प्लेटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावर नंबरऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. जे बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत. 

Bike Number Plate Puzzle: सोशल मीडियावर नेहमीच असे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात ज्यामुळे लोकांची उत्सुकता खूप वाढतो. हे फोटो लोकांना बुचकळ्यात टाकणारे आणि कन्फ्यूज करणारे असतात. पण अशा गोष्टी सॉल्व करणं सुद्धा तेवढंच मजेदार असतं. सध्या एका नंबर प्लेटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावर नंबरऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. जे बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत. 

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ आशिष कुमार नावाच्या यूजरनं पोस्ट केा आहे. जो लोकांची उत्सुकता वाढवत आहे. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, ज्यांचं गणित चांगलं असेल तेच यातील नंबर समजू शकतील.

अशाप्रकारच्या गोष्टी नेहमीच लोकांची परीक्षा घेतात आणि सोबतच उत्सुकताही वाढवतात. या फोटोतील नंबर शोधण्यासाठी तुम्हाला फार काही मोठं गणित वगैरे करत बसण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला फोटो बारकाईनं बघायचा आहे. 

पहिल्यांदा ही नंबर प्लेट पाहिली तर कुणीही कन्फ्यूज होईल. असं वाटतं हा एखादा सिक्रेट कोड आहे. पण असं काही नाहीये. हे चिन्ह घड्याळाच्या काट्यांसारखे आहेत. यात काटे वेळ दाखवत आहे. लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला यात 9, 3, 3 आणि 5 नंबर दिसेल. म्हणजे गाडीचा नंबर 9335 आहे.

व्हिडीओ बघणाऱ्या अनेकांनी हे कोडं सोडवलं. पण काही लोक कन्फ्यूज झाले. त्यांनी चुकीचं 9225 असं उत्तर दिलं. तर अनेकांना काही मजेदार कमेंट्सही केल्या. एकानं लिहिलं की, " फाइन देणाऱ्याला सुद्धा हा नंबर समजायला एक तास लागेल". तर दुसरा म्हणाला की, "नंबर समजो अथवा नाही दंड तसाही भरावा लागेल". 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके