शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेनाचा वापर काय? मुलाने दिलेलं उत्तर वाचून शिक्षकही झाले अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:12 IST

Viral Post : त्यानं दिलेलं उत्तर वाचून आधी तुम्ही कन्फ्यूज व्हाल. पण नंतर त्याला काय म्हणायचं आहे हे समजून येईल. या मुलाचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून शिक्षकानेही त्याचं कौतुक केलं आणि पैकीच्या पैकी गुण दिलेत.

Viral Post : आजकालची लहान मुलं फारच हुशार झाली आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं. काही मुलं तर प्रश्नांची उत्तरं अशी देतात की, वाचून आपल्यालाच प्रश्न पडतो. मुलांची अनेक प्रश्नांची उत्तरे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका मुलाला पेनच्या वापराबाबत विचारण्यात आलं होतं. त्यानं दिलेलं उत्तर वाचून आधी तुम्ही कन्फ्यूज व्हाल. पण नंतर त्याला काय म्हणायचं आहे ते समजून येईल. या मुलाचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून शिक्षकानेही त्याचं कौतुक केलं आणि पैकीच्या पैकी गुण दिलेत.

या मुलाने पेनचा वापर काय या प्रश्नाच्या उत्तरात लिहिलं की, 'तुमचा पेन हरवला याचा अर्थ नो पेन. पेन नसेल तर नोट्स नाही. नोट्स नसतील तर अभ्यास नाही. अभ्यास नाही तर नोकरी नाही. नोकरी नसेल तर पैसा नाही. पैसे नसतील तर जेवण नाही. जेवण नसेल तर वजन कमी होईल. तुमच्यावर कुणी प्रेम करणार नाही. लव्हर नसेल तर लग्न होणार नाही. लग्न झालं नाही तर तुम्ही एकटे पडाल. एकटे पडल्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल आणि त्यानंतर तुम्ही मराल'. 

https://www.instagram.com/reel/C89r3fkyeJQ/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर त्याने शेवटी लिहिलं की, पेनशिवाय जीवन नाहीये. मुलाचं हे उत्तर वाचून शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि त्याला पैकीच्या पैकी म्हणजे १० पैकी १० गुण दिलेत.

मुलाच्या या उत्तराची पोस्ट वाचून सोशल मीडिया यूजर्स अवाक् झाले आहेत. त्यांनी पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, नवीन पेन विकत घे. अशा अनेक मजेदार कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. तर अनेकांनी मुलाच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके