शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : कारमध्ये मेकअप लावून झोपली होती नवरी, नवरदेवाने तिचा खरा चेहरा आणला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:22 IST

Wedding Viral Video : लग्नातील सर्व पाहुण्यांच्या नजरा केवळ नवरी आणि नवरदेवावर खिळलेल्या असतात. नवरी जेव्हा स्टेजवर एन्ट्री घेते तेव्हा लोक केवळ त्यांच्यावर बघत असतात.

Wedding Video: नवरी लग्नाच्या दिवशी फार आनंदाने श्रृंगार करून तयार होते. आपल्या ड्रेसपासून, हेअर स्टाइल, मेकअप इत्यादी तिला निवांतपणे करायचं असतं. कारण तो दिवस तिच्यासाठी सर्वात खास असतो. नवरीसोबत हे क्षण संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतात आणि हेच क्षण आठवत ती आनंदी होत असते. तिला सर्वात वेगळं आणि खास दिसायचं असतं.  

लग्नातील सर्व पाहुण्यांच्या नजरा केवळ नवरी आणि नवरदेवावर खिळलेल्या असतात. नवरी जेव्हा स्टेजवर एन्ट्री घेते तेव्हा लोक केवळ त्यांच्यावर बघत असतात. तेच नवरदेवाची नजरही आपल्या नवरीवरच असते. अनेकदा तर नवरदेव आपल्या नवरीला बघून इमोशनलही होतो आणि तर अनेकदा नवरीचं सौंदर्य बघून हैराणही होतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  या व्हिडीओत उलटंच बघायला मिळालं. या व्हिडीओत नवरदेव नवरीला घरी घेऊन जात आहे.  यावेळी नवरदेवाने त्याच्या नवरीचा खरा चेहरा समोर आणला आहे.

गाडीत जेव्हा नवरी झोपलेली असते तेव्हा नवरदेव रूमालाने तिचा चेहरा पुसतो. नवरदेवाने नवरीचा चेहरा पुसल्यानंतर अर्धा चेहरा मेकअपसोबत असतो तर अर्धा चेहरा विना मेकअप असतो. जसा कॅमेरासमोर नवरीचा चेहरा येतो तेव्हा ती वेगळीच दिसते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर नेशन व्हिडीओ नावाच्या अकाउंट द्वारे शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओला भरभरून लाइक दिले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया