शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीच्या गालावर बसली होती माशी, नवरदेवाने जोरात मारली चापट आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:42 IST

Viral Video : सोशल मीडियावर अलिकडे नवरी-नवरदेवांचे अनेक मजेदार व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही खरे असतात तर काही क्रीएट केलेले असतात.

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी नवरी वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करते. कारण लग्नाला येणाऱ्या नातेवाईक-पाहुण्यांची आणि खास म्हणजे नवरदेवाची नजर तिच्यावरच असते. नवरी-नवरदेवाच्या दिसण्याची लग्नात चर्चाही होत असते. जर नवरदेवाच्या चेहऱ्यावर जास्त मेकअप लागलं असेल तर  लोक रूमालाने ते साफ करतात. पण इंटरनेटवर एक असा व्हिडीओ बघायला मिळाला, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

नवरदेवाने नवरीच्या लगावली कानशीलात

सोशल मीडियावर अलिकडे नवरी-नवरदेवांचे अनेक मजेदार व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही खरे असतात तर काही क्रीएट केलेले असतात. हे व्हिडीओ पाहिल्या तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहत नाहीत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव मंडपात बसलेला होता, तेव्हा त्याचं लक्ष गेलं की, नवरीच्या चेहऱ्यावर एक माशी बसली आहे. ती माशी उडवण्यासाठी त्याने जे केलं ते बघून तुम्हीही चक्रावून जाल. नवरदेवाने लगेच नवरीच्या गालावर एक जोरदार चापट मारली. चापट मारल्यावर माशी नवरीच्या हातावर आली, तर नवरी मागे गटारात जाऊन पडली.

नवरीची अशी अवस्था झाली की, पुन्हा  मंडपात बसण्यासाठी तिला कपडे बदलावे लागतील. नवऱ्याला त्याने केलेली चूक लक्षात येईपर्यंत नवरी मागे शेतातील चिखलात पडली होती. हा प्रॅंक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mx_takatak_06 नावाच्या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. ज्याला लोकांची पसंती मिळत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया