शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वरात आल्यावर नवरदेवाला बघून नाचू लागली नवरी, १६ लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 17:28 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, व्हेन्यूबाहेर नवरी आपल्या मैत्रीणी आणि नातेवाईकांसह उभी आहे.

लग्नात नवरी-नवरदेव सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात. त्यांना बघण्यासाठी पाहुणेही गर्दी करतात. यादरम्यान नवरी-नवरदेव आपल्या वेगळ्या अंदाजाने लोकांचं मन जिंकतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरी मंडपाबाहेर उभी राहून नवरदेवाची वाट बघत असते. जशी वरात येते नवरी नवरदेवाला शोधते आणि त्यानंतर त्याला बघून बॉलिवूड गाण्यावर डान्स सुरू करते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, व्हेन्यूबाहेर नवरी आपल्या मैत्रीणी आणि नातेवाईकांसह उभी आहे.  नवरी नजर नवरदेवाकडे लागली आहे. जसा नवरदेव दिसतो ती त्याला जवळ बोलवते. मग नवरी आणि नवरदेव एकत्र बॉलिवूडमधील खलनायक सिनेमातील 'पालकी मे होके सवार' गाण्यावर डान्स करू लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडीओ नवरी-नवरदेवाचा भारी डान्स बघायला मिळतो. त्यांना बघून आजूबाजूचे लोकही नाचतात. फेसबुकवर प्रजापती मलानियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया