शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Video: लग्नसोहळा अन् रोमँटिक फोटोशूट; डान्स करताना फजिती, कपलसोबत झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:55 IST

लग्नाचा सीझन असो वा नसो, पण लग्नाच्या संबंधित दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

लग्नाचा सीझन असो वा नसो, पण लग्नाच्या संबंधित दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी हे व्हिडिओ मन जिंकतात, तर कधी खूप हसायला देखील भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अनेकदा लग्नाआधी आणि लग्नानंतर काही लोक प्री-वेडिंग फोटोशूटच्या माध्यमातून हा खास क्षण आणखी अविस्मरणीय बनवतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर रोमँटिक स्टाईलमध्ये वेडिंग पोझ देताना दिसत आहेत, पण यादरम्यान असे काही घडते, जे पाहून तुम्ही क्षणभर थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे लग्नादरम्यान वेडिंग फोटोशूट करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटांप्रमाणेच वधू-वरांना स्टेजवर डान्स करताना रोमँटिक पोझ द्याव्या लागल्या. परंतु याचदरम्यान दोघांचे नियंत्रण सुटल्याने वधू वराच्या हातातून निसटते आणि जमीनीवर पडते. या वेळी उपस्थित लोकांना आपला हशा आवरता आला नाही. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ jaipur_weddings नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. तर ५ लाख ४५ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडिओ खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल