शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
2
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
3
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
6
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
7
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
8
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
9
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
10
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
11
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
12
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
13
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
14
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
15
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
December Born Astro: डिसेंबरकर दिसायला आकर्षक, पण आळशीपणामुळे गमावतात अनेक संधी!
18
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
19
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
20
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील पाहुण्यांना दिले जाते इंजेक्शन; भारतात कुठून सुरू झाला हा नवीन ट्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:00 IST

लग्नातील पाहुणे आरामात सोफ्यांवर, खुर्च्यांवर बसलेले असतात आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात लग्नात वऱ्हाडी मंडळींना एक इंजेक्शन दिले जात असल्याचे आढळले आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी आनंदाने हे इंजेक्शन टोचून घेतात. त्यासाठी उत्तम डॉक्टरांची नियुक्ती केली जाते.

लग्नातील पाहुणे आरामात सोफ्यांवर, खुर्च्यांवर बसलेले असतात आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात. त्याला थकवा आणि नशा उतरण्याचा लक्झरी उपाय म्हणून वापरले जाते. रात्री उशिरापर्यंत पार्टी करणाऱ्यांचा थकवा दूर करणे, शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करणे यासाठी हा इलाज केला जातो. या इंजेक्शनमध्ये इलेक्ट्रॉलाइट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर घटक असतात. त्यामुळे हे इंजेक्शन घेतल्यावर लगेच ताजेतवाने वाटते.  अहान पांडेची बहीण अलाना पांडे हीच्या लग्नापासून ही गोष्ट जास्त व्हायरल झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wedding Guests Getting Injections: New Trend Originating in India?

Web Summary : A new trend sees Indian wedding guests receiving injections for quick rejuvenation. These injections, containing electrolytes and vitamins, combat fatigue and dehydration after late-night celebrations. The trend gained popularity after Alanna Panday's wedding.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल