शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! जुगाड करुन बाइकसारखी पळवली सायकल, व्हिडीओ झाला व्हायरल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 14:36 IST

दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सोबत प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर वाढत आहे.

दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सोबत प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर वाढत आहे. म्हणजे विजेवर चालणाऱ्या कार-बाइकचा वापर. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने सायकलची  मोटर बाइक तयार केली आहे. त्याचाच हा व्हिडीओ. 

महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले की, 'आम्ही इकडे ई-बाइकवर काम करत आहोत आणि या व्यक्तीने त्याच्या टू-व्हीलरसाठी एक आयडिया शोधून काढली आहे. पाहून असं वाटतं की, हा जुगाड फक्त भारतीयांसाठीच नाहीये. मला विश्वास द्यायचा आहे की, मी हा जुगाड कॉपी करणार नाही'.

या व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर मोटर असलेला पंखा लावला आहे. हातात अ‍ॅक्सेलेटर आहे. ते दाबलं की, मोटर आणि पंखा वेगाने फिरतो. सायकलला बॅलन्स केल्यावर ही व्यक्ती अ‍ॅक्सेलेटर प्रेस करतो ज्यामुळे पंखा वेगाने फिरु लागतो. त्यातून निघणारी हवा त्याला पुढे ढकलते आणि सायकल मोटर बाइकच्या वेगाने पुढे सरकते. खरंच ही आयडिया कमाल आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलbikeबाईक