शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

खतरनाक अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल, पाहूनच उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:26 IST

Anaconda and Alligator Fight: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मगर स्वत:ला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अॅनाकोंडा तिला सोडायला तयार नाही. दोन्ही जीवांमध्ये झालेली ही फाइट गेल्यावर्षी सप्टेंबरची आहे.

Anaconda and Alligator Fight: जगात एकापेक्षा एक खतरनाक जीव आहेत. ते इतके खतरनाक असतात की, सेकंदात कुणाचाही जीव घेतील किंवा सेकंदात तुम्हाला गिळतील. अशात जर जगातल्या दोन खतरनाक जीवांचा आमनासामना झाला तर काय होणार? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका विशाल हिरव्या रंगाच्या अ‍ॅनाकोंडाने मगरीला पकडलं आहे. हा व्हिडीओ ब्राझीलचा आहे. व्हिडीओत दोन्ही जीव जगण्यासाठी लढत आहेत. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मगर स्वत:ला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अ‍ॅनाकोंडा तिला सोडायला तयार नाही. दोन्ही जीवांमध्ये झालेली ही फाइट गेल्यावर्षी सप्टेंबरची आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला. दोघांमधील खतरनाक फाइट  कॅमेरात कैद करण्यात आली. ही घटना अमेरिकेच्या इंडियानामध्ये राहणाऱ्या वालेकिम सुल्लीवान यांनी कॅमेरात कैद केली. आफ्रिकन वाइल्ड लाइफ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, हा काही अजगर नाही, ब्राझीलियन अजगरही नाही.  त्याहून मोठा अ‍ॅनाकोंडा आहे. 550 पाउंड वजन असलेल्या या अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या जबरदस्त फाइटनंतर सोशल मीडियावर वाद पेटला. एका यूजरने लिहिलं की, लढाईत कुणाची हार झाली?

काही यूजर म्हणाले की, दोघेही नंतर थकले असतील आणि दोघेही निघून गेले असतील. शनिवारी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 6800 हजार लाइक्स मिळाले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया