शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'ती' चूक पडली महागात! अरबपती अचानक झाला कंगाल: खात्यात फक्त 10 हजार, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:08 IST

Rob Lloyd : एकेकाळी अरबपती असलेली एक व्यक्ती आता पूर्णपणे कंगाल झाली आहे.

माणसाचं नशीब अनेकदा खूप महत्त्वाचं असतं. एखादी व्यक्ती नशीबाची साथ आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचते. तर काहीजण एका छोट्याशा चुकीमुळे सर्वचं गमावून बसतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एकेकाळी अरबपती असलेली एक व्यक्ती आता पूर्णपणे कंगाल झाली आहे. तब्बल तीन अरबहून अधिक पैसे असलेल्या व्यक्तीच्या खात्यात आता फक्त 10 हजार रुपयेच उरले आहेत. रॉब लॉयड (Rob Lloyd) असं या 57 वर्षीय व्यक्तीचं नाव असून हा व्यक्ती वेल्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जात होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, एकेकाळी रॉब लॉयडची वर्षाची कमाई 3 कोटी 52 लाखांहून अधिक होती. तो 3 अरब 73 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक होता. त्यांच्याकडे ईटनफिल्ड ग्रुप नावाची एक कंपनी होती. मात्र त्यांना रेसिंग यार्ड बनवण्याची इच्छा निर्माण झाली. यासाठी त्याने आपले 60 कोटी रुपये खर्च केले. यानंतर त्यांनी 20 कोटीहून अधिक रुपये खर्च करून घोडे खरेदी केले. 2009 साली रॉब लॉय़ चॅनल 4 च्या द सिक्रेट मिलियनेअर या हीट शोमध्येही आले होते. मात्र यानंतर दोनच वर्षात त्यांनी सर्वकाही गमावलं. 2011 साली ते 2 अरब 62 कोटी रुपयांच्या कर्जात बुडाले. 

10 हजार रुपये शिल्लक

एका व्यक्तीने देखील डीलच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करत करोडो रुपये लंपास केले. 2017 साली एका रिएलिटी शोमध्ये रॉबच्या पत्नीने खुलासा केला होती की रॉबसोबत राहत असतानाच तिने एका करोडपती व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. रॉब आणि या महिलेची एक मुलगीही आहे. 2020 साली रॉबला कॅन्सर असल्याचं निदान झालं. काहीच काळात त्यांचा बँक बॅलन्सही संपला. शेवटी त्यांच्याकडे केवळ 10 हजार रुपये शिल्लक राहिले. इतकं सगळं झाल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले. रॉबची पहिली दोन लग्न अपयशी ठरली. 

रॉबने अचानक सगळंच त्यांच्यापासून दूर गेल्याचं म्हटलं. प्रॉपर्टी मार्केटमधील नुकसानानंतर कंपनी पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी त्यांनी आपलं रेसिंग यार्ड, फार्म आणि घोडे हे सर्व विकून टाकलं. आता रॉबने मारिया नावाच्या महिलेसोबत तिसरं लग्न केलं आहे. मारियासोबत लग्न केल्यानंतर ते अतिशय आनंदात राहू लागले आहेत. तो कॅन्सरवर उपचारही घेत आहेत. अचानकच त्यांचा संपूर्ण बिझनेस कोलमडला आहे. एकेकाळी अतिशय उत्तम आयुष्य जगणारा रॉबचं नशीबच आता बदललं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MONEYपैसा