शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शेतातच 'दोघी' आपापसात भिडल्या; एकमेकींच्या जीवावर उठल्या अन्...; 'त्या' Video मागची भन्नाट गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:38 IST

Social Viral : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन महिलांची हाणामारी पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेक भन्नाट गोष्टी आणि व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे हैराण करणारे असतात तर काही पोट धरून हसायला लावतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन महिलांची हाणामारी पाहायला मिळत आहे. दोन महिला या शेतातच भिडल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांसोबत ज्या पद्धतीनं भिडल्या आहेत ते पाहून हसू आवरणार नाही. 

दोन महिलांच्या भांडणाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मजा येईल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला शेतामध्ये खाटेवर जबरदस्त भांडणं करत आहेत. दोघींमध्ये अगदी मारामारी सुरू आहे. जवळच एका कॅमेऱ्याने हा व्हिडीओ शूट केला जात आहेत. younglandlord01 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओवर हटके कमेंट करत आहेत. दोन्ही महिला ज्या पद्धतीनं भांडण करत आहेत ते पाहून सुरुवातीला तर सगळेच हैराण होतात मात्र नंतर समजतं, की हे सर्व शूटींगसाठी केलं गेलं आहे.

भिंत पाडायला गेला अन् स्वतःचाच पाय मोडून घेतला; मजेशीर Video जोरदार व्हायरल

भिंत पाडण्याच्या नादात एका तरुणाने स्वतःचाच पाय मोडून घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून तुम्हीही पाहिल्यावर हसू आवरणार नाही. 'जैसे करनी वैसी भरनी' हेच सांगणारा हा व्हिडीओ आहे. यावर लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. ट्विटरवर एका युजरने हा हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पार्कची भिंत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या तरुण सतत आपल्या पायाने भिंतींवर लाथा मारत आहे. काही वेळानंतर ही भिंत तुटते मात्र भिंत तुटताच याचा काही भाग त्याच्या पायावर पडतो. यामुळे त्याचा पाय भिंतीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर तरुण वेदनेने तो अक्षरशः ओरडू लागतो. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. तसेच लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया