शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kacha Badam Song Dance Viral Video: बाप-लेक पडले कच्चा बदाम गाण्याच्या प्रेमात; केला धमाल डान्स.. तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:56 IST

डान्स करताना ती लहान मुलगी इतकी गोड दिसतेय की तिचा डान्स पाहायला अधिकच मजा येतेय.

Kacha Badam Song Dance Viral Video: सोशल मीडियाच्या दुनियेत आजकाल लोक 'कच्चा बदाम' (Kacha Badam) गाण्याबद्दल जोरदार चर्चा करत आहेत. छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर इंस्टाग्राम रील बनवताना दिसत आहे. गंमत म्हणजे हे गाणं कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलेलं नाही. गावोगावी शेंगदाणा विकणाऱ्या 'भुबन बाड्याकर' (Bhuban Badyakar) नावाच्या एका शेंगदाणा विक्रेत्याने गायले आहे. मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील असणाऱ्या भुबनच्या या गाण्याला सध्या तुफान प्रसिद्धी मिळाताना दिसत आहे. नुकतेच एका बाप-लेकीने या गाण्यावर केलेला डान्स विशेष लक्ष वेधून घेत आहे. डान्स करताना ती लहान मुलगी इतकी गोड दिसतेय की तिचा डान्स पाहायला अधिकच मजा येतेय.

'कच्चा बदाम' गाण्यावर नाचतानाचा बाप-लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुबनचे हे गाणे केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना खूप आवडत आहे. परदेशातील एका बाप-लेकीच्या जोडीने या गाण्यावर आपल्या धमाल नृत्याने इंटरनेटवर मजा आणली आहे. पाब्लो आणि वेरोनिकाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट pabloeveronica01 वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही 'कच्चा बदाम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारतात सुरू असलेला ट्रेंड आम्हाला आवडतोय'. पाहा तो धमाल व्हिडीओ-

दरम्यान, एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला ८८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हातगाडीवर शेंगदाणे विकणारा भुबन खूप दिवसांपासून कच्चा बदाम गाणं गातोय. नोव्हेंबरमध्ये इंटरनेटवर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अचानक हे गाणं लोकांना खूप आवडू लागलं. 'एकदा एक व्यक्ती आला आणि त्याने त्याच्या गाण्याचे कौतुक केलं तेव्हा त्याला कळलं की त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे', असंही भुबनने सांगितलं.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलmusicसंगीतdanceनृत्य