शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 11:11 IST

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूणाच्या टी-शर्टमध्ये एका साप घुसला आहे.

Trending Videos: सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बरेच व्हिडीओ साप आणि मुंगसाच्या फाइटचे असतात. तर काही सापांच्या हल्ल्याचे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूणाच्या टी-शर्टमध्ये एका साप घुसला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला Krait साप. सापाने काही सेकंदातच पाच वेळा दंश मारला. अशात तरूणाची आई रडून रडून हैराण झाली. आपल्या मुलाच्या मदतीसाठी तिने एका तरूणाला बोलवलं. त्याने साप पकडला.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप तरूणाच्या टी-शर्टच्या आत हालचाल करत आहे. अशात मदतीसाठी आलेला तरूण तरूणाची टी-शर्ट फाडून सापाला पकडतो. तेव्हा तरूणाची आई मोकळा श्वास घेते. नंततर साप पकडणारा तरूण सापाविषयी माहिती देतो. या सापाला पकडल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आलं.

साप पकडणाऱ्या तरूणाने सापाविषयी माहिती दिली. त्याने सांगितलं की, हा साप विषारी नसतो. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लाइक्स मिळाले आहेत. लोक व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये भरभरून कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके