शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:25 IST

राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला.

अलिकडे साप कुठेही निघतात. कारण लोक जंगल तोडून आपली घरे बनवत आहेत. पावसाळ्यात तर साप शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर येतात. सापाच्या दंशाने लोक मरण पावल्याच्याही अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून ज्यात एक पुरूष सापापासून थोडक्यात बचावला. मंदिरात झोपलेल्या पुरूषाच्या पांघरुणात कोब्रा नाग शिरला होता. पुढे काय झालं ते व्हिडीओत बघा.

राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला. तरूण गाढ झोपेत असल्याने त्याला आधी काही लक्षात आले नाही. पण जेव्हा त्याला अंथरूणात काहीतरी शिरल्याची जाणीव झाली तो खळबळून उठला. (हे पण वाचा : शेपटीवरून सापाच्या ताकदीचा अंदाज बांधू नका, नाहीतर....!; थरकाप उडवणारा Video)

हा तरुण दररोज शंकराच्या मंदिरात झोपतो. या भागात बिबट्यांची आणि कोब्रा नागांची मोठी दहशत असते. कोणत्याही वेळी  कुठलाही प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. नेहमीप्रमाणे हा तरुण गाढ झोपेत असताना एक कोब्रा त्याच्या पांघरूणात शिरला. 

त्यानंतर काही वेळाने त्याला अंथरूणात काहीतरी शिरल्याचं जाणवलं तर त्याने पायाने त्याला सरकवलं. पण तो साप काही तेथून केला नाही. त्यानंतर तो झोपेतून खाडकन उठला.  तो अंथरूणापासून बाजूला गेला. त्याचवेळी कोब्राने हवेत उडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण काही अंतरावर उभा असल्याने या हल्ल्यातून बचावला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके