शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

इथे आहेत स्वत:हून स्वच्छ होणारे पब्लिक टॉयलेट्स, बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:46 IST

Viral Video : सध्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका पब्लिक टॉयलेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे टॉयलेट आपोआप स्वच्छ होतं. 

Viral Video : भारतात गेल्या काही वर्षात स्वच्छतेवर खूप भर दिला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. सार्वजनिक शौचालय किंवा स्वच्छता गृहांचं निर्माण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. पण या टॉयलेट्सची एक समस्या म्हणजे हे खूप घाणेरडे असतात. त्यांच्या स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. पण तेच दुसऱ्या देशांमध्ये पब्लिक टॉयलेटच्या स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. सध्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका पब्लिक टॉयलेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे टॉयलेट आपोआप स्वच्छ होतं. 

ट्विटर अकाउंट @HowThingsWork_ वर असे अनोखे व्हिडीओ नेहमीच शेअर केले जातात. नुकताच एक अवाक् करणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक पब्लिक टॉयलेट आपोआप स्वच्छ होताना दिसत आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, टॉयलेट फंक्शन दाखवण्यासाठी आत एक कॅमेरा लावण्यात आला आहे. दरवाजा आपोआप बंद होतो आणि कमोडही आत जातं. मग फरशीमधून पाणी निघू लागतं. फरशी चांगली स्वच्छ होते. काही वेळाने फरशीखाली असलेल्या मशीनने फरशी कोरडी होते. कमोड बाहेर येतं आणि दरवाजा उघडतो.

या व्हिडीओला 1 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांना यावर सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी काही निगेटीव्ह कमेंट्सही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके