शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारी डान्स! चिमुकल्याच्या भन्नाट स्टेप्स पाहून नेटकरी म्हणाले, तूच रॉकस्टार, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 15:12 IST

एका चिमुकल्याचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चिमुकल्याचे वय ५ ते ६ वर्षे असल्याचे दिसत आहे. याच्या स्टेप्स पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियाने अनेकांना प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या चिमुकल्याचे वय ५ ते ६ वर्षे असल्याचे दिसत आहे, त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मज्जा म्हणून माकडाशी मस्ती करणं तरुणीला पडलं महागात, खऱ्याखुऱ्या माकडचाळ्यांचा व्हायरल व्हिडिओ

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, यामध्ये एक लहान मुलगा डान्स करताना आहे. या व्हिडिओमध्ये मुलाच्या डान्स स्टेप्स आणि त्याची निरागसता सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलाचा डान्स पाहून यूजर्स त्याला भविष्यातील रॉकस्टर असल्याचे बोलत आहेत. 

व्हायरल व्हिडिओमध्ये हा चिमुकला एका भक्ती कीर्तनावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कीर्तन गाण्याच्या तालावर असलेल्या मुलाच्या भावना आणि डान्स स्टेप्स दिसत आहेत. यामुळेच हा व्हिडिओ युजर्समध्ये झपाट्याने चर्चेत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर  १० लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि ७१ हजारांहून अधिक युजर्सनी तो लाईक केला आहे. सध्या हा व्हिडिओ इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. भविष्यात हा चिमुकला रॉकस्टार होणार अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdanceनृत्य