शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:06 IST

Groom Dance Viral : कधी कधी नाचताना असा काही अतिरेक होतो की, पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

आपलं लग्न खास असावं आणि ते प्रत्येकाच्या लक्षात राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. भारतीय लग्नांमध्ये तर नृत्य, संगीत आणि धमाल यांना वेगळंच महत्त्व असतं. प्रत्येकजण आपल्या परीने लग्नातील क्षण खास बनवण्याचा प्रयत्न करत असतो, विशेषतः वर आणि त्याचे मित्रमंडळ यात अग्रेसर असते. पण कधी कधी नाचताना असा काही अतिरेक होतो की, पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वराच्या अतिउत्साही डान्सने सगळ्यांनाच हसवलं आहे. 

मेहुणीला पाहून बेभान झाला नवरदेवया व्हिडीओत एक लग्नसोहळा सुरू आहे, पाहुणे आनंदात आहेत, आणि संगीताच्या गजरात सर्व वातावरण उल्हासाने न्हाऊन निघालं आहे. त्याच वेळी, वराची मेहुणी एक सुंदर पांढऱ्या लेहेंग्यात स्टेजवर एन्ट्री घेते आणि नाचायला लागते. तिचा डान्स पाहताच नवरदेव स्वतःला आवरू शकत नाही आणि तोही स्टेजवर उडी मारून तिच्यासोबत नाचायला सुरुवात करतो.

मजेशीर गोष्ट म्हणजे, वराच्या नृत्यशैलीत एकदम वेगळाच जोश आहे, इतका की त्याला पाहून पाहुणेही थक्क होतात. त्याचा जोश, उत्साह आणि स्टेजवरील धमाल डान्स पाहून लोक थक्क झाले. काही क्षणातच ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आणि ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागली.

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रियानवरदेवाचा हा धमाल व्हिडीओ 'chotuyadav3231' या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि तो आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे, तर लाखो लोकांनी पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देत वराच्या उत्साहावर आपले व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिलं, "भाऊ, त्याला काहीतरी सांगा, त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतोय!" तर दुसऱ्याने टोकाचा विनोद करत लिहिलं, "याचमुळे ब्रिटिश भारतातून निघून गेले असावेत!"

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलdanceनृत्यmarriageलग्न