शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:53 IST

Flight Passenger Viral Video: विमानातून प्रवास करताना प्रवाशाच्या लज्जास्पद कृत्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे.

बस आणि रेल्वेच्या तुलनेत विमानाचा प्रवास अधिक आरामदायी आणि गतिमान आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. परंतु, विमानातून प्रवास करताना प्रवाशाच्या लज्जास्पद कृत्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रवाशाला विमानातून लाईफ जॅकेट चोरताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला फटकारले. त्यावेळी विमानातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

हा व्हिडिओ @travel.instaagram नावाच्या हँडलवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि एक हजारांहून जणांनी लाइक्स केले आहे. या व्हिडिओत विमानातील कर्मचारी संबंधित प्रवाशाकडे येतात आणि त्याला बॅग उघडायला सांगतात. त्यावेळी त्याच्या बॅगेत लाईफ जॅकेट आढळून येते. त्यानंतर विमानातील कर्मचारी संबंधित प्रवाशाला ओरडतात. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाया घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, भाऊ, तू याचे काय करणार? दुसऱ्याने म्हटले आहे की, तू विमानात रेल्वेसारखे कृत्य कशाला करतात? तिसऱ्याने म्हटले आहे की, त्याला वाटले असेल की, हा रेनकोट आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला सांगतो की, विमानातून लाईफ जॅकेट चोरणे हा एक गंभीर गुन्हा आहे. 

५० हजारपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षाहा व्हिडीओ इंडिगो फ्लाइटचा असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना कोणत्या मार्गावर किंवा फ्लाइटवर घडली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.  डीजीसीए आणि विमान कंपन्यांच्या नियमांनुसार, हे सुरक्षा उल्लंघन आहे आणि त्यासाठी ५० हजारपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल