शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Shower Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! गरम पाण्याचा शॉवर मिळावा म्हणून तरूणाने केला 'स्मार्ट' उपाय; भले भले इंजिनियरही होतील हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:35 IST

शॉवरसाठी त्याने केलेला उपाय तुम्ही पाहिलात का?

Shower Jugaad Viral Video: सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडीओंचा खजिना आहे. त्यातही वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ बनवण्यात लोक अग्रेसर असतात. अनेक वेळा काही ना काही जुगाड केल्याच्या व्हिडीओ पटकन व्हायरल होतात. देशातील अनेक लोक 'जुगाड' करून आपलं काम सोपं करताना दिसतात. जुगाड व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या एका माणसाचा शॉवरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण त्या शॉवरसाठी त्याने जो जुगाड केलाय त्याला तोडच नाही.

लोक वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी जुगाडचा वापर करत असतात. असाच काहीसा प्रकार या माणसाने केल्याचं व्हिडीओत दिसतंय. या माणसाने उघड्यावर आंघोळ करण्याचा जो जुगाड शोधून काढलाय त्यापुढे भले भले इंजिनियरही हात टेकतील. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घराबाहेर आंघोळीला एक माणूस बसलाय. तो आनंदाने आंघोळ करत आहे. त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली एक पिशवी लटकवली आहे. आंघोळ करताना साबण लावून झाल्यानंतर तो माणूस चक्क भुताऱ्याने (बांबू काड्यांच्या झाडूने) त्या पॉलिथिनला हळूच छिद्र पाडतो आणि त्यातून शॉवरसारखं पाणी बाहेर पडू लागतं. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ @pareekhjain नावाच्या युजरच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली ​​आहेत. लाइक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रियाही कळवल्या आहेत. कमेंट्समध्ये एकाने लिहिलंय की, 'हे माणूस खूपच हुशार आहे', तर दुसऱ्या यूजरने लिहिलंय की, 'कोणत्याही कामात शिक्षणाची गरज नाही. गरज असली की मेंदू आपोआप काम करतो'. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हिडीओतील जुगाडचं साऱ्यांनी कौतुकच केलं आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल