शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 15:23 IST

Crocodile from mud attacks cameraman viral video: या व्हिडीओमध्ये मगर चिखलात लपून बसली आहे हे सुरुवातीला समजतच नाही

Crocodile from mud attacks cameraman viral video: मगर हा एक असा प्राणी आहे जो खूप भयंकर आहे. अतिशय शांतपणे शिकारीची वाट बघणे आणि योग्य वेळी सावज हेरून हल्ला करण्याचा गुण मगरीकडे अंगभूत असतो. तसेच मगरीचा रंग हा चिखलात किंवा समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्याशी मिळताजुळता असतो. त्यामुळे लपलेली मगर शोधणे खूप अवघड असते. मगरीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मगर चिखलात लपून बसली आहे हे सुरुवातीला समजतच नाही, पण नंतर मगर हल्ला चढवण्यासाठी पुढे येते तेव्हा ही गोष्ट समजते.

नक्की काय घडले?

एक मगर चिखलात अशा प्रकारे लपून बसली होती की, तिथे उपस्थित लोकांना मगर तिथे असल्याचे कळूही शकत नव्हते. तिने आपले शरीर पूर्णपणे चिखलाने झाकले जाईल याची काळजी घेतली होती. जेणेकरून ती कुणाच्याही पटकन दृष्टीस पडू नये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ए व्यक्ती शूटिंग करत आहे, त्याच वेळी मगर अचानक चिखलातून डोकं वर काढते आणि जबडा उघडून त्या माणसाच्या दिशेने येते. मगरीचा हल्ला पाहून कॅमेरामनही जीव वाचवण्यासाठी मागे पळू लागतो असेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ jayprehistoricpets नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया