शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Viral Video: जन्माला येताच बाळाने मारली 'पुष्पा' स्टाईल; स्वॅग पाहून अल्लू अर्जुनलाही धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:29 IST

New Born Baby Pushpa Style: अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये नवजात बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतोय.

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' (Pushpa) चित्रपट रिलीज झाल्यापासून त्याच्या गाण्यांवर आणि संवादांवर हजारो रील बनले आहेत. त्याच्या गाण्यांच्या हुक स्टेप्सवरही लोक ठेका धरताना दिसतात. अनेकजण गाणी आणि डायलॉग्सवर रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे. यातच आता एका नवजात मुलाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

नवजात बाळाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक नवजात बालक 'पुष्पा' चित्रपटातील 'मैं झुकेगा नहीं' या प्रसिद्ध डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये जन्मलेले बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतो.

नवजात मुलाचा हा स्वॅग पाहून सोशल मीडिया यूजर्स त्याचे फॅन झाले आहेत. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये नवजात बाळाला कपड्यात गुंडाळलेले दिसत आहे. यादरम्यान तो 'पुष्पा' चित्रपटाची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये तुम्हाला पुष्पा चित्रपटातील 'मैं झुकेगा नहीं'चे डायलॉग देखील ऐकायला मिळत आहेत. 

हा क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, 'आईने पुष्पा चित्रपट खूप पाहिला असेल.' दुसर्‍याने कमेंट केली, 'मैं झुकेगा नहीं.. चे सर्वात सुंदर व्हर्जन.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकPushpaपुष्पा