शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : किंग कोब्राला पकडत होता तरूण, पण तो अटॅक मोडमध्ये आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 12:55 IST

King Cobra Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक व्यक्ती विशाल कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेव्हाच कोब्रा संतापतो आणि....

किंग कोब्रा (King Cobra Snake) पाहिल्यावरच भल्याभल्यांना घाम फुटतो. हा जगातल्या सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो आणि याचा आकारही व्यक्तीची झोप उडवतो. त्याला पकडताना सर्पमित्रांना फारच काळजी घ्यावी लागते. कारण तो जेव्हा चिडतो तेव्हा तुमचा जीवही जाऊ शकतो. सोशल मीडियावर किंग कोब्राचा असाच एक व्हिडीओ व्हायरल (King Cobra Viiral Video) झाला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही सर्पमित्राला सलाम कराल आणि कोब्राबाबत तुमच्या मनात आणखी भीती बसेल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक व्यक्ती विशाल कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेव्हाच कोब्रा संतापतो आणि तरूणावर अटॅक करायला सुरूवात करतो. तरूणही कमी हट्टी नाही. तो पुन्हा पुन्हा कोब्राला शेपटीकडून पकडतो. पण कोब्राही आपला फणा काढून त्याच्यावर हल्ला करतो. तरूण थोडक्यात बचावतो. अशात आणखी काही तरूण त्याच्या मदतीला येतात. अशात साप एकटा पडतो. शेवटी तरूण कोब्रा सापाला पकडतो. पण कोब्रा त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करताना दिसतो.

हा खतरनाक व्हिडीओ @Animal_World नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजेल की, किंग कोब्राच्या ताकदीला तोड नाही. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळू शकली नाही. प व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. हेही स्पष्ट झालं की, कोब्रापासून दोन हात नाही तर दहा हात दूर रहायचं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप