शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Video : जबरदस्त! टाईपरायटरने चित्र रेखाटणारा 'अनोखा' कलाकार; व्हिडीओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

By manali.bagul | Updated: October 7, 2020 15:05 IST

Viral Video Marathi : हे गृहस्थ टाईपरायटरच्या साहाय्याने  आकर्षक चित्रांची कलाकृती साकारतात. यांचे उदारहण आजच्या तरूणांसाठी एक आदर्श आहे.

सध्याच्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या जमान्यात टाईपरायटर फक्त नावापुरता शिल्लक राहिला आहे. पूर्वी मोठ्या मोठ्या  कार्यालयीन कामासाठी वापरात असलेला टाईपरायटर आता एखाद्या कोपऱ्यात धूळ खात पडलेला असतो. तर काही ठिकाणी टाईपरायटर पूर्णपणे नाहिसा झालेला असून त्याची जागा किबोर्डने घेतली आहे. आज आम्ही तुम्हाला एका कलाकारचा भन्नाट व्हिडीओ दाखवणार  आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या काकांच्या कलेला सलाम करावासा वाटेल.

तुमचा विश्वास बसणार नाही पण बँगलुरूचे रहिवासी असलेले हे गृहस्थ टाईपरायटरच्या साहाय्याने  आकर्षक चित्रांची कलाकृती साकारतात. यांचे उदारहण आजच्या तरूणांसाठी एक आदर्श आहे. डॉक्टर अजायीता यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, एसी गुरूमुर्ती हे बँगलुरूचे बेस्ट कलाकार आहेत. आपल्या जुन्या टाईपरायटरचा वापर करून ते पोर्टेट चित्र तयार करतात. भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं

यावर्षीच त्यांनी लोकांना संदेश देण्यासाठी भारतमातेचे चित्र टाईपरायटरच्या साहाय्याने तयार केले होते. या फोटोत त्रिशुळाच्या साहाय्याने देवी कोरोना व्हायरसचा खात्मा करताना दिसून येत आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या ५० वर्षांपासून ते  टाईपरायचरच्या साहाय्याने पोर्टेट तयार करत आहेत. ए. सी गुरूमुर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी  त्यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांना आपले नाव नोंदवायचे आहे. लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेBengaluruबेंगळूर