शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

एकाचवेळी १५ जणांनी शिव तांडव स्तोत्र वाजवलं; जुगलबंदी पाहून नेटीझन्स म्हणाले, वाह, जिंकलं...

By manali.bagul | Updated: December 18, 2020 17:44 IST

Trending Viral Video in Marathi : शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘शिव तांडव स्तोत्रम सुरू आहे. यासह तबलावादक जुगलबंदी करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर एक शिव तांडव स्तोत्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एकदा पाहिल्या नंतर पुन्हा पुन्हा ऐकण्याची आणि पाहण्यची इच्छा होते. अर्थात याला कारणंही तसंच आहे. ‘शिव तांडव स्तोत्रम'चे असे नवीन वर्जन तुम्ही याआधी कधीही पाहिल नसेल. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘शिव तांडव स्तोत्रम सुरू आहे. यासह तबलावादक जुगलबंदी करताना दिसून येत आहेत.

ही जुगलबंदी पाहून अनेकजण प्रभावीत झाले आहेत. कमेंट्सचा वर्षाव या व्हिडीओवर तुम्हाला पाहता येईल. भार्गन जानी या नावाच्या सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. २६ जुलै २०२० ला हा व्हिडीओ टाकण्यात आला होता. परंतु आता ट्विटवर पुन्हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. Nila Madhab PANDA या युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून २२ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. भारीच! जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस; व्हिडीओ पाहून म्हणाल, क्या बात है...

२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. युट्यूब व्हिडीओच्या डिस्क्रिपशनुसार हा व्हिडीओ गुजरातमधील राजकोटमधील तबला गुरूजीं भार्गव जानी यांनी आपल्या शिष्यांसह मिळून तयार केला आहे. त्यांना कमर्शियल तबला वादन पद्धती शिकवली जात आहे.  शाब्बास पोरी! लॉकडाऊनमध्ये जेवण शिकली अन् ५८ मिनिटात ४६ पदार्थ बनवून केला विश्वविक्रम 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके