शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Video: भिंतीला टेकून फोटो काढत होता, अचानक मागून आला ब्लॅक पँथर अन् मग जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:55 IST

प्राण्याची चाहूल लागताच त्याने मागे पाहिलं, पण तोपर्यंत ब्लॅक पँथरने उडी मारली

Black Panther Viral Video: सिंह, चित्ता, हत्ती किंवा इतर भयानक वन्य प्राण्यांपासून काहीसे अंतर राखणे सहसा योग्य मानले जाते. कारण ते कधी रागावतात तर कधी प्रेमाने वागतात. पण त्यांना मूड नक्की कसा असेल हे ओळखणे कठीण असते. बहुतेक लोक धोकादायक प्राण्यांपासून दूरच राहणे पसंत करतात. पण काही लोक असे आहेत ज्यांना त्यांच्या जवळ जाण्यास किंवा त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यास हरकत नसते. ब्लॅक पँथर हा एक हिंस्त्र प्राणी आहे. त्यामुळे सहसा त्याच्याजवळ कोणी जात नाही. पण सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तुम्हीही काही क्षण अवाक् व्हाल.

व्हिडीओमध्ये नक्की काय?

लोक जेव्हा बाहेर पर्यटनासाठी जातात, तेव्हा त्यांनी दुर्मिळ फोटो काढायला कायम आवडतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस फोटोमध्ये पोज देण्यासाठी भिंतीला टेकून उभा राहतो. त्याचा फोटो काढला जाणार इतक्यात एक वेगळाच प्रकार घडतो. तो माणूस भिंतीला टेकून उभा असतानाच अचानक ब्लॅक पँथर येतो आणि तो त्याच्यावर उडी मारणारच असतो, त्यावेळी माणूस पटकन मागे होतो. त्यानंतर तर काही वेगळेच घडते. ब्लॅक पँथर त्याच्यावर हल्ला करेल असे वाटत असतानाच, तो त्याच्याशी छान खेळू लागतो. पाहा व्हिडीओ-

माणूस ब्लॅक पँथरशी खेळायला सुरूवात करतो. तो त्याच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करतो. पण असे असले तरी तो माणूस त्याला आधी लांब पाठलतो. मग नंतर तो पटकन उडी मारून भिंतीवर जातो, पाठोपाठ ब्लॅक पँथर देखील वर उभा राहतो. त्यानंतर तो अगदी प्रेमाने त्या माणसाचे चुंबन घेतो आणि पुन्हा खेळू लागतो.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल