शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: वडिलांच्या अंत्यविधीवेळी महिलेला केले प्रपोज, व्हिडिओ व्हायरल होताच लोक भडकले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:49 IST

Viral Video: महिला तिच्या वडिलांच्या शवपेटीजवळ बसून रडत होती, तेव्हा एका व्यक्तीने अचानक तिला प्रपोज केले.

Viral Propose Video: आयुष्यातील एखादा क्षण कायम आठवणीत राहावा, यासाठी लोक विविध गोष्टी करतात. मुलीला लग्नासाठी प्रपोज करताना तरुण अतिशय चांगले ठिकाणी आणि योग्य वेळीची प्रतिक्षा करतात. पण, दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीने चक्क कब्रस्थानमध्ये महिलेला प्रपोज केलं. विशेष म्हणजे, त्या महिलेच्या वडिलांचा अंत्यविधी होत असताना हा सगळा प्रकार घडला.

महिलेच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रपोज केल्याची घटना दक्षण आफ्रिकेत घडली आहे. व्यक्तीने महिलेला प्रपोज केले, त्यावेळेस महिला वडिलांच्या शवपेटीजवळ बसून रडत होती. विशेष म्हणजे, महिलेला प्रपोज करणारा व्यक्ती तिचा बॉय फ्रेंड असून, तो एक पादरीदेखील आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

उपस्थित सर्वजण चकीत होतातहा व्हिडिओ एका आठवड्यापूर्वी टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. या क्लिपमध्ये ती महिला आपल्या मृत वडिलांच्या शवपेटीजवळ बसून अश्रू ढाळताना दिसत आहे. यावेळी पादरी तिथे येतो आणि महिलेसमोर गुडघे टेकून तिच्या हातात अंगठी घालतो. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित होतात.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके