शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'या' व्यक्तीने शरीरावर बनवला भगवान रामाचा टॅटू, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:28 IST

Lord Ram Tattoo : प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतर भगवान रामाप्रति लोकांच्या भावना सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.

Ram Mandir Tattoo: गेल्या महिन्यात 22 जानेवारीला अयोध्यामध्ये रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. देशातील अनेक मोठे लोक यावेळी उपस्थित होते. अशात आता रामललाचं दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक तिथे जात आहेत. इतकंच नाही तर परदेशातूनही भाविक रामललाचं दर्शन करण्यासाठी अयोध्येत येत आहेत. 

प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतर भगवान रामाप्रति लोकांच्या भावना सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर भगवान रामावरील गाणी व्हायरल झाली आहे. लोक या गाण्यांवर रील्स बनवत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो थोडा वेगळा आहे.

व्हायरल व्हिडिओत एका व्यक्तीने रामाप्रति आपली भक्ती दाखवण्यासाठी वेगळंच काम केलं आहे. या व्यक्तीने शरीरावर भगवान रामाचा टॅटू बनवला आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीने शरीरावर राम मंदिराचा टॅटूही बनवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टावर @ranjeet_rajak_15 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

व्हिडिओत एक व्यक्ती शरीरावर टॅटू बनवाताना दिसत आहे. व्यक्तीच्या पाठीवर टॅटू आर्टिस्टने भगवान रामाचा टॅटू बनवला आहे. त्यानंतर राम मंदिराचाही टॅटू बनवला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेRam Mandirराम मंदिर